Loading...
मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि
पाइल्स लेसर केअर सेंटर, टेंभुर्णी.
ओ.पी.डी. वेळ: सकाळी 9 AM ते दुपारी 2 PM आणि संध्याकाळी 4 PM ते 8 PM
(रविवारी, सकाळी 10 AM ते दुपारी 1 PM).
+91-9922566254
+91-9922886254

चांगले आरोग्य हे सर्व आनंदाचे मूळ आहे

5000

लेसर पाइल्स शस्त्रक्रिया

10000

मूळव्याध स्क्लेरोथेरपी

25000

उपचार घेतलेले एकूण रुग्ण

आमच्याबद्दल

तुम्ही आमच्यावर विश्वास का ठेवावा? आमच्याबद्दल जाणून घ्या!

टेंभुर्णी येथील मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि पाइल्स लेसर केअर सेंटरमध्ये आपले स्वागत आहे, जिथे आम्ही एफडीए-मान्यताप्राप्त लेसर तंत्रज्ञानाचा वापर करून मूळव्याध, फिशर आणि फिस्टुला यांच्यासाठी प्रगत आणि वेदनारहित उपचार देतो. आमचे अनुभवी डॉक्टर कमीत कमी वेळेत सुरक्षित, रक्तहीन प्रक्रिया सुनिश्चित करतात.

मूळव्याध, फिशर, फिस्टुला आणि बद्धकोष्ठतेसाठी हजारो यशस्वी उपचारांसह, आम्ही अचूक निदान, आधुनिक काळजी आणि उच्च यश दर प्रदान करतो.

दर्जेदार आरोग्य सेवा

फक्त पात्र डॉक्टर

वैद्यकीय संशोधन व्यावसायिक

अधिक वाचा

अलीकडील ब्लॉग पोस्ट

× Zoomed Image

आमची वैशिष्ट्ये

आम्हाला का निवडा

अनुभवी

डॉक्टर

गुणवत्ता

सेवा

सकारात्मक

सल्लामसलत

24 तास

आधार

डॉक्टर

आमचे अनुभवी डॉक्टर

डॉ. धनाजी एच. खताळ

M.S.GENERAL SURGERY (ayu.)

डॉ. मोनिका डी. खताळ

BAMS FCHCM

डॉ. वैष्णवी पी. खताळ

M.B.B.S DGO

डॉ. प्रशांत एच. खताळ

M.B.B.S D.A.

नियुक्ती

आमच्या डॉक्टरांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्या.

आम्हाला आताच कॉल करा

+91-9922566254
+91-9922886254

आम्हाला आत्ताच मेल करा

dr.d.h.khatal@gmail.com
अभिप्राय

आमचे रुग्ण काय म्हणतात!

उत्तम अनुभव! डॉक्टरांनी माझ्या सर्व शंकांचे निरसन केले आणि उपचार खूप प्रभावी ठरले. मी आता खूप बरे वाटत आहे.

रमाकांत पाटील

आपल्या टेंभुर्णी सारख्या ग्रामीण एरिया मध्ये मंगल हॉस्पिटल चे माध्यमातून डॉ. धनाजी खताळ सरांनी चांगल्या प्रकारची म्हणजे की पुणे सारख्या शहरी हॉस्पिटल समान सुविधा सुरू केलेली आहे. मीही यांचे दवाखान्यात मूळव्याध आजाराचे लेझर ऑपरेशन केले आहे. साधारण दोन वर्षे होऊन गेली काहीही तक्रार नाही. तसेच आमची मैत्री मंगल हेल्थ क्लब चे माध्यमातून आणखी घट्ट झाली. धन्यवाद डॉक्टर साहेब

अशोक भानवसे

अभिनंदन.!. अभिनंदन.!.!.. अभिनंदन.!.!. !... डॉ. खताळबंधू मंगल हॉस्पीटल .. सुंदर इमारत.. आईंची व हरिभाऊ यांची.. पुण्याई व आशीर्वाद पाठीशी आहेतच.!.. सामाजिक बांधीलकी .. सहकार्य यातुन आपण पुढे गेले आहात.!... फार आनंद होतोय.!... नुतन मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ला हार्दिक शुभेच्छा.!.. आपल्या हातून रुग्णाची चांगली सेवा होत आहे.!... आरोग्यदूत म्हणून कार्य करत आहात.... आम्हा सर्व शिक्षक गुरूजनांचे आशीर्वाद आहेतच.,.. सोहळ्यासाठी येत आहे.!... हार्दिक शुभेच्छा.!.. शुभचिंतन!

दुनाखे सर

मंगल हॉस्पिटल टेंभुर्णी येथील डॉ मा श्री धनाजी हरिदास खताळ हे कोरोना महामारीमध्ये आपले कर्तव्य पार पाडत आहेत तर दुसरीकडे नामांकीत हॉस्पिटल बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रशासनाकडून नोटीस देण्यात येत आहे तर आता खरी रुग्णांना आपली गरज आहे यासाठी डॉक्टर खताळ हे साक्षात परमेश्वरा सारखी रुग्णाची सेवा करीत आहेत टेंभुर्णी व परिसरातील रुग्णांसाठी सध्या ते साक्षात ईश्वराचा अवतार आहेत मी असे काय डॉक्टर पाहिले आहेत की सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी आलेले पेशंट तेथील तेथील नर्स ना पाचशे रुपये कमिशन देऊन आपल्या खासगी हॉस्पिटलमध्ये गरज नसताना सिजर करण्यास भाग पाडलेले डॉक्टर आज आपले हॉस्पिटल बंद करून घरात बसले आहेत तर दुसरीकडे डॉक्टर खताळ यांसारखे अनेक डॉक्टर अनेक गोरगरीब रुग्णांना सेवा देत आहेत या सर्व देवदूताचे मनापासून आभार..

बापू दगडे

डॉक्टर साहेब तुमचे हे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे कारण आज कालच्या युगामध्ये कोणताही व्यक्ती अशा प्रकारचा विचार करत नाही आज तुम्ही एका मुलाला एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी काय गरजेचे आहे हे समजावून सांगितले आहे कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे सत्य आहे पण ते दूध पिण्यासाठी पण गरीब घरच्या मुलांना खूप प्रमाणात कष्ट करावे लागत आहे आणि त्या कष्ट बरोबर शिक्षण ही किती महत्त्वाचे आहे हे तुम्ही सांगितले त्याबद्दल तुमचे धन्यवाद...

डॉ. पारस मांडलेचा

दगडातला देव शोधण्यापेक्षा माणसातला देव म्हणजेच डॉक्टर खताळ आणि आपले मंगल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल टेंभुर्णी हे एक मंदिर आहे आणि मंदिरामध्ये डॉक्टर खताळ हे एक विज्ञान युगातील देव माणूस आहेत अभिनंदन डॉक्टर साहेब.

दादा माने

शेवटी पॅशंटचं जीव महत्त्वाचं आहे हे तुमच्या टीमकडून समजलं... सगळ्यांनी... माझी काळजी घेतली... पहिल्या दिवसापासून... ते पण माझ्या फॅमिली मेंबर्ससोबत नव्हते ना... तुम्हीच सगळे कुटुंबासारखे वाटलात. खूप समाधानी आहे.

प्रमिला जगताप

डॉक्टर देव आहे का नाही पण देव आहे आणि मी तो तुमच्यात पाहिलाय..!! माझ्या आईच्या वेळेस स्थिती क्रिटिकल असताना तुम्ही तिला परत आणलय म्हणून च देव आहे आणि तो तुमच्यासारख्या संवेदनाशील डॉक्टर मध्ये आहे.

स्वाती गोरे

या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण एक चांगला संदेश दिला कोणत्याही असाध्य समस्येवर वैद्यकीय सल्ला घेणे किती गरजेचे आहे हे दाखवून दिले व या मध्ये आपले प्राविण्य दाखवले समाज जागृतीविषयी प्रयत्न केले याबद्दल आभार.

राहुल लकोळे

मस्त पैषे तर काय किती पन येतात जातात मनाचा ऊध्धार करनारे व मना पासून सेवा करनारे खरे सेवेकरी तर आपन दोघे बंधु आहात आपन लोकांच्या मधतीला आडी आडचनीला धावत आला मनापासून धन्यवाद डॉक्टर साहेब आवडल आपल्याला.

श्रीकांत जाधव